1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

जहाज बुडून नऊ जणांना जलसमाधी

दक्षिण आफ्रिकेहून कोळसा घेऊन जाणार्‍या मालवाहू जहाजाला तंजानिया जवळील जंजीबार बेटावर झालेल्या अपघातात नऊ जणांना जलसमाधी मिळाली. जहाजात नेमके किती कर्मचारी होते याची निश्चित माहिती अद्याप मिळाली नसून याचा तपास केला जात असल्याची माहिती सरकारने दिली आहे.