1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By भाषा|
Last Modified: बीजिंग , गुरूवार, 20 मार्च 2008 (17:42 IST)

तिबेट आंदोलनाचा वणवा

तिबेट आंदोलनाचा वणवा
तिबेट स्वतंत्रता संग्रामासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता आजूबाजूच्या परिसरात पसरले असल्याचे चीन सरकारने आज कबूल केले.

वायव्य भागातील गान्सू प्रांतातही समर्थकांनी सरकारी कार्यालयावर दगडफेक, दुकानांना आग लावण्याचा प्रयत्न केला असल्याचे सरकारी प्रवक्त्याने सांगितले.

या आंदोलनाचा संबंध लासा शहराशी असून दलाई लामाच्या सांगण्यावरून आंदोलन करण्यात येत असल्याचा आरोपही यावेळी चीनने केला.