पाकमध्ये 32 तालिबानी ठार
पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतात सैन्य दल आणि कबायली लष्कराच्या संयुक्त कारवाईत सुमारे 32 तालिबानींचा मृत्यू झाला आहे. तर अफगाणिस्तानच्या सीमेजवळ नाटोच्या सैन्यासाठी इंधन पूरवठा करण्यासाठी जात असलेल्या एका टँकरवर घात लावून केल्या गेलेल्या हल्ल्यात दोन नागरिक मारले गेले आहेत.
दरम्यान, सरकारच्या प्रयत्नांनंतर दुस-या दिवशी 300 पेक्षा अधिक परिवारांनी मालाकंद डिव्हीजनमधील स्वात खो-यातील आपल्या घरी परतण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, सरकारच्या प्रयत्नांनंतर दुस-या दिवशी 300 पेक्षा अधिक परिवारांनी मालाकंद डिव्हीजनमधील स्वात खो-यातील आपल्या घरी परतण्यास सुरुवात केली आहे.