पीपीपी आणि मुशर्रफ चे ''गुपचूप गुपचूप''
पाकमध्ये लोकशाही स्थापन झाल्यानंतर मुशर्रफ यांच्या विरोधात आंदोलन अधिक तीव्र होईल हा तज्ज्ञांचा अंदाज खोटा ठरला आहे.
उलटपक्षी पीपीपी मुशर्रफ यांचा गुपचूप बचाव करत असल्याचे आता उघड झाले आहे.आणि कदाचित यामुळेच मुख्य न्यायाधीश इफ्तकार चौधरी वगळता इतर न्यायाधीशांना त्यांचा कार्यभार स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मुशर्रफ यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, तसेच त्यांना कोणत्याही प्रकरणात शिक्षा सुनावण्यात येणार नाही असे चौधरींकडून आश्वासन मिळाल्यानंतरच त्यांची पुर्ननियुक्ती करण्यात येणार असल्याचे समजते. मुशर्रफ यांच्यासाठी पीपीपीने हे काम स्वीकारले असल्याचे पाकमधील राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.