पेरूला भूकंपाचा धक्का
लॅटीन अमेरिकी देश पेरुच्या दक्षिण भागाला आज भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला. अमेरिकी भुवैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 11 वाजून 42 मिनिटांनी हा धक्का जाणवला.
ज्युलिएकापासून पश्चिम भागात असलेल्या लीमा भागात याचे केंद्र होते. भूकंपात नेमके कोणते नुकसान झाले याची चौकशी करण्यात येत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.