बराक यांची गांधीगिरी...
अमेरिकेतील निवडणुकांमध्ये भारतीयांचे महत्त्व सर्वश्रृत आहे. हिलरी क्लिंटन यांना स्थानिक भारतीयांचे वाढते पाठबळ पाहता, आता डेमोक्रेटिक पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार असलेल्या बराक ओबामा यांनीही भारतीयांना खूश करण्यासाठी गांधीगिरीचा वापर करण्यास सुरू केला आहे.
महात्मा गांधी हे आपले आदर्श असून, त्यांच्या विचारांचा आपल्यावर मोठा प्रभाव असल्याचे बराक यांनी स्पष्ट केले आहे.
इंडिया एब्रॉड या वर्तमान पत्रात प्रकाशित होणार्या आपल्या लेखात बराक यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांनी आपण अत्यंत प्रभावित झाल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर बराक यांनी आपल्या सिनेट कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमाही लावली आहे.