1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वार्ता|
Last Modified: बेरूत , शुक्रवार, 22 जून 2007 (09:30 IST)

लेबनानची विजयाची घोषना

लेबनानची विजयाची घोषना
लेबनान ने फतह अल इस्लामच्या आतंकवाद्यांना काढून देण्यासाठी फलस्तानीच्या शरनार्थी शिबिरामध्ये चालवलेल्या सैन्य अभियानात विजयी झाल्याची घोषणा केली आहे.
लेबनानचे संनक्षण मंत्री एलियास अल मूर यांनी एलबीसी टेलीविजन ला सांगितले की, उत्तर लेबनानमधिल नाहर अल बरेद शरणार्थी शिबिरात मागील 33 दिवसांपासून चाललेल्या सैनिक कारवाई समाप्त झाली आहे. आतंकवाद्यांच्या सर्व ठिकाणांना नष्ट करण्यात आले आहे. फतह अलइस्लामचे उरलेले सदस्य शहरी भागांत निघून गेले आहेत.