1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

सियानाचा वक्ष जळाला

सियनाचा वक्ष जळाला
PTI
ब्रिटिश सुंदरी सियाना मिलर चित्रपट शुटींग दरम्‍यान जखमी झाली असून एका विचित्र अपघातात तिचा वक्ष जळाला आहे. ‘जी आय जो: द राइज ऑफ कोबरा'च्‍या शूटिंग दरम्‍यान हा अपघात झाला आहे.

डेली मेल ऑनलाइनने दिलेल्‍या वृत्तानुसार या एक्शन थ्रिलर चित्रपटात ‘द बॅरोनेस'ची भूमिका करीत असलेल्‍या या 28 वर्षीय अभिनेत्रीचा शूटींग दरम्‍यान झालेल्‍या स्‍फोटात डाव्‍या बाजूचा वक्ष जळाला आहे. या अपघातात ती गंभीर जखमी झाली नसली तरीही तिच्‍या वक्षांच्‍या मधील भाग भाजला आहे. काळ्या लेदर जॅकेटमुळे ती काही अंशी बचावली. मात्र यापुढे असे सीन करण्‍यास तिने स्‍पष्‍ट नकार दिला आहे.
About Writer
भाषा