हॅरी पॉटरचा अवतार संपणार?
जगभरातील लहानग्यांचा आवड़ता हॅरी पॉटर मरण्याची शक्यता, ही भूमिका साकारणाऱ्या डॉनियल रेडक्लिफ याने वर्तवली आहे.
लेखिका जे. के. रोलिंग यांनी निर्माण केलेल्या या हॅरी पॉटर या पात्राने जगभरातील लहान मुलांवर गारूड केले आहे. या पुस्तकांवर आधारीत चित्रपटही गाजले आहेत. मात्र,या मालिकेतील शेवटच्या पुस्तकात रोलिंग आपल्या मानसपुत्राचा शेवटचा निरोप घेतील, असे डॅनियलने सांगितले. मात्र, याविषयी आपल्याला निश्चित माहिती नसल्याचे तो म्हणाला.
'हॅरी पॉटर एंड द डेथली हॅलोस' या आपल्या सातव्या पुस्तकात अनेक पात्रांचा मृत्यू होणार आहे, असे श्रीमती रोलिंग यांनी एका वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. डॅनियलच्या म्हणण्याला हाही एक संदर्भ आहे.