संबंधित माहिती
- आता ना Password लक्षात ठेवण्याची न टाकण्याची गरज, Google करेल काम सोपे
- Apple उत्पादनांवर प्रचंड सूट
- नाशिकच्या सुयश बनविलेल्या अॅपची दखल अॅपलच्या सीईओंनी घेतली
- WhatsApp Update डीपी ते लास्ट सीन यासह अनेक बदल, गजब फीचर्स जाणून घ्या
- Best Laptops for Students : विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम ,असे कमी किमतीचे लॅपटॉप
मुकेश अंबानी यांचा Jio च्या संचालक पदाचा राजीनामा, मुलगा आकाश अंबानी कंपनीचा नवा अध्यक्ष
मुकेश अंबानी यांनी जिओ टेलिकॉमच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा मुलगा आकाश अंबानी जिओचा नवा अध्यक्ष बनला आहे. बाजार नियामक सेबी (SEBI) ला दिलेल्या माहितीत, रिलायन्स जिओने सांगितले की बोर्डाची बैठक 27 जून 2022 रोजी झाली होती. यामध्ये रिलायन्स जिओच्या बोर्ड मेंबरने आकाश अंबानी यांच्या अध्यक्षपदी नियुक्तीला मंजुरी दिली आहे. मुकेश अंबानी यांनी 27 जूनपासून कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.
