Facebookचे Collab एप TikTok शी स्पर्धा करेल

शनिवार,मे 30, 2020
टिक-टॉकवरील वादग्रस्त व्हिडिओंमुळे आता लोक भारतीय अॅप मित्रो (Mitron) कडे वळत आहे. एक आठवड्यातच लाखो लोकांनी या अॅपला डाउनलोड केले असून याची रेटिंग टिकटॉकपेक्षा अधिक असल्याची चित्र आहे. याचे फीचर्स टिक-टॉकप्रमाणेच आहे. मात्र आता मित्रो हे अ‍ॅप चक्क ...
मोबाईल अॅप Truecaller ने 4.7 कोटी भारतीयांचा पर्सनल डेटा डार्क वेबवर 75 हजार रुपयात विकण्यासाठी दिलाआहे असा दावा ऑनलाईन इंटेलिजेन्स फर्म ने आपल्या एका अहवालात केला आहे. पण हा दावा फेटाळून लावला आहे.
टिकटॉकवर वाद सुरूच असतात. यूट्यूब विरुद्ध टिकटॉक हा वाद तर शिगेला पोहोचला असून अनेकांनी या चिनी अ‍ॅपचा बहिष्कार करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे टिकटॉकचे गुगल प्ले स्टोअरवरील वरील रेटिंग देखील 2.9 वर पोहोचले आहे. अशात Mitron हे अ‍ॅप आले आहे. विशेष ...
गूगल आपले कार्यालय 6 जुलैपासून सुरू करणार आहे. कंपनीने जागतिक स्तरावर आपल्या प्रत्येक कामगारांना एक हजार डॉलर्स (सुमारे 75 हजार रुपये) देण्याचे जाहीर केले. सर्व कर्मचारी सध्या घरून काम करत आहेत.
कोरोना व्हायरसच्या थैमानात जगभरात सायबर क्राइमचे प्रकरण वाढले आहेत. आता नवीन प्रकरण फोनमध्ये असलेल्या truecaller या अॅप्लिकेशनबद्दल आहे, ज्याद्वारे इनकमिंत कॉल ओळखता येतात. truecaller वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. जवळपास 4.75 कोटी भारतीय ...
व्हॉट्सअॅाप (Whatsapp) वर मेसेजिंग अॅपचे लाखो वापरकर्ते त्यांच्यासाठी चांगली बातमी आहेत. कंपनी एक असा फीचर लॉच करण्याच्या तयारीत आहे ज्यात कॉन्टॅक्ट एड करण्यास सोपे होईल. वापरकर्ते त्यांच्या संपर्क यादीतील क्यूआर कोडद्वारे कुठलेही नंबर जोडू शकतील.
शाओमी आपले उत्पादन भारतात लाँच करणार आहे, याची माहिती शाओमी इंडियाच्या ट्विटर अकाउंटवर देण्यात आली आहे. या
रिलायन्स जिओचे ई-कॉमर्स पोर्टल जियो मार्टने बर्‍याच पिन कोडसाठी ऑर्डर घेणे देखील सुरू केले आहे. वेबसाइटवर एमआरपीच्या तुलनेत ५ टक्के कमी दराने विविध उत्पादने विकल्याचा दावा करण्यात आला आहे.
आतापर्यंत आपल्याकडे आपल्या लिव्हिंग रूममध्ये आणि हॉलमध्ये टीव्ही असायचा पण आता सॅमसंगने ही प्रथा बदलली आहे. सॅमसंगने टेरेस नावाचा जगातील पहिला आउटडोअर 4 कै टीव्ही सादर केला आहे. या टीव्हीचे वैशिष्ट्य म्हणजे आपण पार्कमधील घराबाहेर इंस्टॉल करू शकता.
टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने ग्राहकांना झटका दिला असून ‘डबल डेटा’ ऑफरमधील दोन प्लॅन बंद केले आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटाऐवजी 3 जीबी डेटा मिळत होता. हे दोन प्लॅन बंद केले असले तरी डबल डेटा देणारे तीन प्लॅन अद्यापही ...
सीबीआयने राज्यातील पोलीस खात्यांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी एका मालवेअरवर (व्हायरस) लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. इंटरपोलने दिलेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने हा इशारा जारी केला आहे. करोनासंदर्भातील
सीबीआयने अलर्ट जाहीर करुन स्मार्टफोन यूजर्सला सावध राहण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. सीबीआयने इशारा जारी करत म्हटले की देशभरातील पोलीस खात्यांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी एका मालवेअरवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.
व्हायरसमुळे त्रास उचलत असलेले व्यवसाय आणि व्यापार्‍यांना मदत करण्यासाठी फेसबुकने ऑनलाईन शॉप सेवा सुरू केली आहे. या नवीन सुविधेअंतर्गत दुकानदार फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर आपली स्वतःची दुकाने तयार करण्यास सक्षम असतील आणि वस्तू त्यांच्या स्वत: च्या ...
Redmi Note 8 Pro हा स्मार्टफोन आता इ-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरुनही खरेदी करता येणार आहे. आतापर्यंत हा स्मार्टफोन Mi.com आणि अ‍ॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळवरच विक्रीसाठी उपलब्ध होता. पण आता हा फोन Flipkart वरही उपलब्ध झाला आहे. @RedmiIndia या ...
संक्रमणामुळे जगातील बर्‍याच कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची सुविधा दिली आहे. गूगल आणि फेसबुकने असे म्हटले आहे की त्यांचे कर्मचारी सन २०२० च्या अखेरीस घरूनच काम करू शकतात, तर
सरकारी दूरसंचार कंपनी BSNL च्या ग्राहकांसाठी कंपनीने आपल्या ६ पैसे कॅशबॅकच्या ऑफरची मुदत ३१ मे पर्यंत वाढवली आहे. कंपनीने लँडलाईनवर कॉल करणाऱ्या ही ऑफर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लाँच करण्यात आली होती. जाणून घेऊ ही ऑफर बद्दल-
कोविड-19 (COVID-19) साथीच्या लॉकडाऊनमुळे बहुतेक लोक घरी बसून ऑनलाईन गेमिंगद्वारे आपला वेळ घालवत आहेत. एप्रिल महिन्यात (वर्षानुवर्षे) फेसबुक गेमिंगच्या तासांत 238 टक्क्यांची मोठी
झूम आणि गूगल मीट आणि मायक्रोसॉफ्ट टीम्स सारख्या अन्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप्सशी स्पर्धा
भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद कार्यसंघ (CERT-In) ने नवीन सुचवले आहे की आपल्या खासगी डेटा चोरी करणाऱ्या 'इव्हेंटबॉट' नावाच्या मालवेयरने भारतातील अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांवर परिणाम होऊ शकतो.