Kedar Shinde's kho kho to release on 31st May | केदारचा ''खो खो'' हसवणार धो धो!
PR |
दिग्दर्शक केदार शिंदे प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज असून येत्या ३१ मे पासून 'खो खो' चित्रपटाच्या माध्यमातून तो धो धो.. हसवणार आहे. एका शाळा मास्तरला त्याच्या पूर्वजांकडून अपपेक्षितपणे मदत मिळते, अशा कथासूत्रावर चित्रपट आधारला आहे.
'खो खो'च्या निमित्ताने केदार आणि भरत जाधव ही हिट जोडी परत एकत्र आली असून सिद्धार्थ जाधव, विजय चव्हाण, उदय टिकेकर, कमलाकर सातपुते यासारख्या कलाकारांची तगड्या कलाकारांची फौज प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे.
