1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By अभिनय कुलकर्णी|

मनसेची दुसरी यादी जाहीर

शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी
मनसेची दुसरी यादी जाहीर झाली आहे. युतीमधील शिवसेना- भाजप किवा काँग्रेस- राष्ट्रवादीलाच नव्हे तर मनसेलाही बंडखोरीची वाळवी लागली आहे. परभणी जिल्ह्यात ९० शाखाप्रमुखांनी तिकीट वाटपावरून राजीनामे दिले आहेत. यापूर्वी मनसेने १०० उमेदवारांची यादी जाहीर केली होती आता २१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

१. आष्टी पाटोदा-गोविंद वनवे, २. लोहा कंधार-शिवा नरंगले, ३. जालना शहर - जितेंद्र बुंदले, ४. परतुर- प्रकाश सोळंकी, ५. परभणी- सुनिल देशमुख, ६. मालाड(प) -नीला देसाई, ७. चारकोप -दीपक देसाई, ८. धामणगांव रेल्वे - चंद्रकांत पिंपळे, ९. खडकवासला- रमेश वांजळे, १०. वडगांवशेरी- राजेंद्र एंडल, ११. आंबेगांव - संदीप ढेरंगे १२. कोपरगांव बाळासाहेब जाधव १३. उल्हासनगर संभाजी पाटील १४. कराड(उत्तर) अशोकराव चव्हाण १५. नागपूर (दक्षिण) संजय पाटील, १६. नाशिक(पश्चिम) नितीन भोसले, १७. बोईसर अविनाश सुतार, १८. नालासोपारा संजय तळेकर, १९. विक्रमगड डॉ. प्रकाश भोये, २०. पर्वती शिवाजीराव भोये, २१. कन्नड हर्षवर्धन पाटील