1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|

शिवसेनेची पहिली यादी जाहीर

शिवसेनेची पहिली यादी जाहीर
कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीत जागावाटपाचे गणित सुटण्याची चिन्‍हे दिसत नसताना भाजप-शिवसेना युतीने मात्र यात आघाडी घेतली असून दोन्‍ही पक्षांनी आपल्‍या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेनेने आपल्‍या 169 पैकी 126 उमेदवारांची नावे जाहीर केली असून यात पक्षाचे ज्येष्‍ठ नेते सुभाष देसाई, विरोधी पक्ष नेते रामदास कदम, दगडू सकपाळ, तुकाराम सुर्वे, देवेंद्र साटम आदींचाही समावेश आहे.

या यादीत मुंबईतील पाच नगरसेवकांचाही समावेश आहे. पक्षाच्‍या उमेदवारांची यादी अशी-
1) दहिसर - विनोद घोसाळकर
2) मागाठणे - अशोक नर
3) जोगेश्वरी (पूर्व) - रवींद्र वायकर
4) गोरेगाव - सुभाष देसाई
5) अंधेरी (पूर्व) - रमेश लटके
6) विलेपार्ले - विनायक राऊत
7) अणुशक्तीनगर - तुकाराम काते
8) वांद्रे (पूर्व) - प्रकाश (बाळा) सावंत
9) कुर्ला - मंगेश कुडाळकर
10) वरळी - आशीष चेंबूरकर
11) शिवडी - दगडू सकपाळ
12) भायखळा - यशवंत जाधव
13) मुंबादेवी - अनिल पडवळ
14) श्रीवर्धन - तुकाराम सुर्वे
15) महाड - भरत गोगावले
16) दापोली - सूर्यकांत दळवी
17) गुहागर - रामदास कदम
18) चिपळूण - सदा चव्हाण
19) राजापूर - राजन साळवी
20) कुडाळ - वैभव नाईक
21) सावंतवाडी - शिवराम दळवी
22) आंबेगाव - सौ. कल्पना आढळराव-पाटील
23) खेड-आळंदी - अशोक खांडेभराड
24) इंदापूर - भीमराव भोसले
25) बारामती - ऍड. राजेंद्र काळे
26) पुरंदर - विजय शिवतारे
27) भोर - शरद ढमाले
28) चिंचवड - श्रीरंग बारणे
29) कोथरूड - चंद्रकांत मोकाटे
30) हडपसर - महादेव बाबर
31) भोसरी - सौ. सुलभा रामभाऊ उबाळे
32) कोपरगाव - अशोक काळे
33) पारनेर - डॉ. विजय आवटी
34) अकोले - श्री. तळपाडे
35) नगर (शहर) - अनिल राठोड
36) करमाळा - सूर्यकांत पाटील
37) बार्शी - विश्वास बारबोले
38) सोलापूर (शहर-मध्य) - पुरुषोत्तम बर्डे
39) पंढरपूर - दीपक भोसले
40) सांगोला - बाळासाहेब वाळके
41) फलटण - बाबूराव माने
42) वाई - पुरुषोत्तम जाधव
43) कोरेगाव - संतोषभाऊ जाधव
44) कराड (उत्तर) - वासुदेव माने
45) पाटण - शंभुराज देसाई
46) राधानगरी - सूर्यकांत भोईटे
47) करवीर - चंद्रदीप नरके
48) कोल्हापूर (उत्तर) - राजेश क्षीरसागर
49) शाहूवाडी - सत्यजित पाटील
50) हातकणंगले - डॉ. मिणचेकर
51) सांगली (इस्लामपूर) - अनंतराव पवार
52) खानापूर - गणेश सुबराव निकम
53) धुळे (ग्रामीण) - प्रा. शरद पाटील ,
54) धुळे शहर - गोपाळराव केले
55) जळगाव : चोपडा - डी. पी. साळुंके
56) भुसावळ - ऍड. राजेश झाल्टे
57) जळगाव (शहर) - सुरेशदादा जैन
58) जळगाव (ग्रामीण) - गुलाबराव पाटील
59) एरंडोल - चिमण आबा पाटील
60) पाचोरा - आर. ओ. पाटील
61) नांदगाव - संजय पवार
62) मालेगाव (बाह्य) - दादा भुसे
63) येवला - माणिकराव शिंदे
64) निफाड - अनिल कदम
65) दिंडोरी - धनराज महाले
66) नाशिक (मध्य) - सुनील बागूल
67) देवळाली - बबनराव घोलप
68) इगतपुरी - रामदास घारे
69) बुलढाणा - विजयराज शिंदे
70) सिंदखेडराजा - डॉ. शशिकांत खेडेकर
71) मेहेकर - संजय रायमूलकर
72) अकोट - संजय गावंडे
73) अकोला (पूर्व) - गुलाबराव गावंडे
74) कारंजा - राजेंद्र पाटणी
75) बडनेरा - सुधीर सूर्यवंशी
76) तिवसा - संजय बंड
77) दर्यापूर - अभिजीत आनंदराव अडसूळ
78) अचलपूर - अनंत गुढे
79) हिंगणघाट - अशोक शिंदे
80) वर्धा - रवी बालपांडे
81) वणी - विश्वास नांदेकर
82) दिग्रस - संजय राठोड
83) पुसद - डॉ. आरती फुफाटे
84) रामटेक - ऍड. आशीष जैस्वाल
85) भंडारा - नरेंद्र भोंडकर
86) गोंदिया - रमेश कुथे
87) आरमोरी - श्रावण रंधये
88) राजुरा - अरुण नवले-पाटील
89) वरोरा - सुरेश (बाळू) धानोरकर
90) भोकर - भीमराव क्षीरसागर
91) नांदेड (दक्षिण) - हेमंत पाटील
92) लोहा - प्रा. मनोहर धोंडे
93) देगलूर - सुभाष साबणे
94) मुखेड - संपुटवाड
95) बसमत - डॉ. जयप्रकाश मुंदडा
96) कळमनुरी - गजानन घुगे
97) जिंतूर - हरिभाऊ लहाने
98) परभणी - संजय (बंडू) जाधव
99) पाथरी - मीरा कल्याण रेंगे-पाटील
100) घनसावंगी - अर्जुन खोतकर
101) जालना - भास्कर आंबेकर
102) बदनापूर - संतोष सांबरे
103) कन्नड - नामदेवराव पवार
104) संभाजीनगर (मध्य) - विकास जैन
105) संभाजीनगर-पश्चिम - संजय शिरसाट
106) पैठण - संदीपान भुमरे
107) गंगापूर - अण्णासाहेब माने
108) वैजापूर - आर. एम. वाणी
109) बीड - प्रा. सुनील धांडे
110) लातूर (शहर) - श्रीपाद (पप्पू) कुलकर्णी
111) औसा - दिनकर माने
112) उमरगा - ज्ञानेश्वर चौगुले
113) धाराशीव - ओमराजे निंबाळकर
114) परांडा - शंकरराव बोरकर
115) पालघर - मनीषा निमकर
116) नालासोपारा - शिरीष चव्हाण
117) वसई - विवेक पंडित
118) शहापूर - दौलत दरोडा
119) भिवंडी (पूर्व) - योगेश पाटील
120) अंबरनाथ - डॉ. बालाजी किणीकर
121) कल्याण (ग्रामीण) - रमेश म्हात्रे
122) ओवळा माजिवडा - प्रताप सरनाईक
123) कोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे
124) ठाणे - राजन विचारे
125) कर्जत - देवेंद्र साटम
126) ऐरोली - विजय चौगुले