1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

DSW चा मौर्यनशी करार

ब्रिटन मधील कॉर्पोरेट फायनान्सर कंपनी असलेल्या डाऊ शोफील्ड वाटस (डीएसएब्ल्यू) ने दिल्लीतील मौर्यन कॅपिटल एडव्हायजर्स कंपनीशी करार केला आहे. डीएसडब्ल्यूच्या भारतातील व्यापार विस्तारात कंपनी मदत करणार आहे.

मौर्यन कॅपिटल एडव्हायजरी गुंतवणूक कंपनी असून, भारतात व्यवसाय करण्यासाठी कंपनी मागील काही दिवसांपासून भारतातील भागीदाराचा शोध घेत होती.