नेटफ्लिक्स' ची नवीन प्रमोशनल ऑफर, पहिल्या महिन्यात ५ रुपयांत सर्व्हिस

गुरूवार,फेब्रुवारी 27, 2020
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार असून देशभरातील 2 लाख 40 हजार ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटेचा ट्रे हटवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
सोन्याच्या दरात एकाच दिवसात सोने दर तब्बल ६२५ रुपयांनी कमी झाला आहे. सध्या एक तोळा सोन्याचा दर हा ४२ हजार ९०४ रुपयांवर स्थिरावला. सोमवारी सोन्याने या वर्षातला उच्चांकी दर गाठला होता.

Mumbai-Pune Expressway चा टोल महागणार

मंगळवार,फेब्रुवारी 25, 2020
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'चा टोल महाग होणार आहे. महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने हा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिलपासून नवे दर लागू होणार आहेत.

Netflix ची ‘फ्री ट्रायल’ सेवा बंद

मंगळवार,फेब्रुवारी 25, 2020
अमेरिकी ऑनलाइन स्ट्रीमिंग सर्व्हिस Netflix ने भारतीय ग्राहकांना दणका दिलाय. कंपनीने भारतात दिली जाणारी एक महिन्याची ‘फ्री ट्रायल’ सेवा बंद केली आहे. पण, त्याबदल्यात आता कंपनीने एक नवी योजना आणली आहे.
देशातील आघाडीच्या दहा बँकेतील ढोबळ अनुत्पादक कर्जाचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) 2014 पूर्वीच्या दहा वर्षांच्या तुलनेत अवघ्या 5 वर्षांत जवळपास पाचपट वाढले आहे. त्यात स्टेट बँक ऑफ इंडियापासून बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब बँक, बँक ऑफ इंडिया अशा सरकारी आणि ...
Auto Expo 2020 मध्ये सर्वात जास्त कोणत्या कारला पसंती मिळाली असेल तर त्या म्हणजे इलेक्ट्रिक कार होय. महिंद्राच्या फन्सेटर इलेक्ट्रिक कंसेप्ट कारला Mahindra Funster Electric Concept ऑटो एक्स्पोत पाहण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती. Mahindra Fun ...
भारतीय रेल्वेने दिल्लीतल्या आनंद विहार रेल्वे स्टेशनवर एक मशीन बसवले आहे. त्या यंत्रामधून प्लॅटफॉर्मचे तिकीट विनामूल्य घेऊ शकता. मात्र त्यासाठी या यंत्रासमोर उठाबश्या काढाव्या लागणार आहेत.

देशात सापडली सोन्याची खान

शनिवार,फेब्रुवारी 22, 2020
उत्तर प्रदेशच्या सोनभद्र भागात सोन्याची खाण सापडली आहे. पडरक्ष या गावाच्या डोंगराळ भागात सोन्याची खाण असल्याची पुष्टी खाण अधिकाऱ्यांनी केली आहे. खाणीत सोन्याचे दगड मिळू शकतात. खनिज अधिकारी विजय कुमार यांच्या नेतृत्वात ९ जणांची टीमनं डोंगराळ भागाची ...
देशाच्या इतिहासात सोनं पहिल्यांदाच प्रति 10 ग्रॅमसाठी ४३ हजार रुपयांच्या पार गेलं आहे. गुरूवारी राजधानी
नुकतेच करण्‍यात आलेल्‍या नाइट फ्रँक-फिक्‍की-एनएआरईडीसीओ - ‘रिअल इस्टेट सेंटीमेंट इंडेक्स क्‍यू४ २०१९’ अहवालामध्‍ये रिअल इस्‍टेट भागधारकांनी २०२०च्‍या पहिल्‍या सहामाहीमध्‍ये

'एटीएम'मधून पैसे काढणे महागणार?

सोमवार,फेब्रुवारी 17, 2020
'एटीएम'मधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. कारण 'एटीएम' व्यवस्थापन करणार्‍या कंपन्यांच्या शिखर संघटनेने 'एटीएम'मधून पैसे काढण्यासाठी आकारले जाणारे शुल्क
ब्रिटनमध्ये मंत्रिमंडळ फेरबदलात एक महत्त्वाचा बदल झाला आहे. पाकिस्तानी वंशाचे अर्थमंत्री साजिद जाविद यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना ब्रिटनच्या अर्थमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

लाल मिरचिचे दर गगनाला भिडले

गुरूवार,फेब्रुवारी 13, 2020
लाल मिरच्यांच्या दरांमध्ये जबर वाढ व्हायला लागली आहे. बांगलादेश, फिलिपाईन्स, थायलंड या देशातून अचानक मिरचीला मागणी वाढल्याने प्रतिकिलोचे दर मंगळवारी १४० ते १६० रुपयांवर जाऊन पोहोचले.
इंडिगोने चार दिवस स्पेशल 'व्हॅलेंटाईन डे' ऑफरची घोषणा केली आहे. या सेलमध्ये तिकिटांची किंमत अवघी 999 रुपयांपासून सुरू होत आहे. या तिकिटांद्वारे देशभरात कुठेही प्रवास करता येणार आहे. कंपनीने जाहिर
देशभरात विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. महागाईमुळे त्रस्त झालेल्या सामान्य जनतेला या दरवाढीमुळे आणखीनच त्रास सहन करावा लागणार आहे. भारतातील दिल्ली, कोलकाता,

सोने झाले स्वस्त

बुधवार,फेब्रुवारी 12, 2020
कमीडिटी बाजारात सोनच्या किमतीत घसरण झाली आहे. सलग चार सत्रात सोन्याच्या दरात 700 रुपयांनी वाढ झाली होती. मात्र शेअर बाजारातील तेजी आणि मागणी कमी झाल्याने सोने दरात 0.6 टक्क्यांनी घसरण झाली
शेअर बाजारातील तेजी आणि मागणी कमी झाल्याने सोने दरात 0.6 टक्क्याची घसरण झाली आहे. कमॉडीटी बाजारात सोन्याचा भाव 40 हजार 455 रुपये आहे. चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. चांदीचा भाव 46032 रुपये आहे. यात 0.4 टक्के घसरण झाली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या बजेट भाषणात देशात 150 खासगी ट्रेन चालवण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार रेल्वेने देशभरातून 100 मार्गांची निवड केली आहे. खासगी ट्रेन चालविण्यासाठी देशी-विदेशी अनेक उद्योग समूहांनी उत्सुकता जाहीर केली ...
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ पुन्हा एकदा वाढला असून यात इक्विटी म्युच्युअल फंडांनी बाजी मारली आहे. जानेवारी महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात