GM ची विक्री वाढली
अमेरिकन कंपनी असलेल्या जनरल मोटर्सच्या विक्रीत भारतात वाढ झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार भारतातील प्रकल्पातून वाहनांच्या विक्रीत 48.50 टक्क्यांची वाढ झाली आहे.
कंपनीने या काळात 7654 वाहनांची विक्री झाली. मागील वर्षात कंपनीने याच कालावधीत 5154 वाहनांची विक्री केली होती. कंपनीचे उपाध्यक्ष पी बालेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार मंदीतही कंपनीने चांगली कामगिरी केली आहे.
गाड्यांच्या विक्रीमुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्येही उत्साह वाढला असून, आगामी काळातही कंपनीच्या वाहनांची विक्री वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.