TVS ची विक्री वाढली
मागील सलग सहा महिन्यांपासून दुचाकी वाहनांची विक्री वाढल्याने टीव्हीएस मोटर्सच्या विक्रीत चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत वाढ झाली आहे. यामुळे कंपनीचा व्यवसाय 1129.9 कोटीवर गेला आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या 1034.2 कोटीच्या तुलनेत चालू वर्षात कंपनीला 9.25 टक्के नफा झाला आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या 1034.2 कोटीच्या तुलनेत चालू वर्षात कंपनीला 9.25 टक्के नफा झाला आहे.