1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

गूगल एडमोबला विकत घेणार

इंटरनेट सर्च इंजिन गूगल मोबाईल फोनवर जाहिरात देणाऱ्या एडमोबला 75 कोटीमध्ये विकत घेणार आहे. हा करार झाला तर गूगलचे हे तिसरेमोठे अधिग्रहण असणार आहे. यानंतर कंपनीची बाजारातील भागिदारी वाढणार आहे.

मोबाईल तज्ज्ञ जॉर्ज स्टर्लिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार गूगल एडमोबसारखी कंपनी सहज तयार करू शकते, परंतु ही कंपनी विकत घेतल्याने गूगलचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा