- वृत्त-जगत
» - अर्थजगत
» - वाणिज्य वृत्त
पियाजियोचे अपे ट्रक लॉंच
हेवी व्हेकल तयार करणाऱ्या पियाजियो व्हेकल्स प्रायव्हेट लिमिटेडने एक टन क्षमतेचे नवीन अपे ट्रक प्लस बाजारात लॉंच केले आहेत. कंपनीचे अध्यक्ष आणि प्रबंध संचालक रवी चोपडा यांनी दिलेल्या माहितीनुसार हे ट्रक अत्याधुनिक आहेत. यात अनेक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. तमिळनाडूचे परिवहन मंत्री एन के नेहरू यांच्या हस्ते या ट्रकचे उद्घाटन करण्यात आले. 870 सीसीच्या या ट्रकच्या इंजिनमध्ये दोन सिलेंडरही जोडण्यात आले आहे.