1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त

पीएनबीची घरपोच बॅकींग

पंजाब नॅशनल बॅंकेने ग्राहकांच्या सुविधेसाठी घरपोच बॅकींग सेवा सुरु केली आहे. या सेवेतंर्गत ग्राहकांच्या घरा जाऊन त्यांना सेवा देण्यात येणार असल्याच माहिती पीएनबीजे महाप्रबंधक मदनजीत सिंग यांनी सांगितले.

श्री.सिंग यांनी सांगितले की, घरपोच बॅंकीगतंर्गत ग्राहकाच्या कार्यालय किंवा घरु जाऊन त्यांच्याकडून रोख रक्कम किंवा ड्रॉफ्ट स्वीकारण्यात येणार आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी केंद्रभूत सेवाही सुरु केली जाणार आहे.