पेप्सीची किंमत वाढणार?
महागाई वाढल्याने आणि उत्पादन खर्चात वाढ झाल्याने थंडपेय तयार करणाऱ्या पेप्सीने आपल्या उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच पेप्सीची किंमत वाढणार आहे.
कंपनीचे भारतातील अध्यक्ष संजीव चढ्ढा यांनी दिलेल्या माहितीनुसार मंदीमुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत उत्पादनाच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय कंपनीला घ्यावा लागण्याची शक्यता आहे.
उत्पादन किंमत वाढल्याने कंपनीने आपल्या उत्पादनाची किंमत वाढवणे गरजेचे असल्याने कंपनीने दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.