1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वार्ता|

विप्रोला BBB रेटिंग

विप्रोला BBB रेटिंग
ग्लोबल रेटिंग एजंसी स्टँडर्ड एंण्ड पुअर्स (एस एंण्ड पी) ने भारतातील सॉफ्टवेअर कंपनी विप्रोला बीबीबी कॉर्पोरेट क्रेडिट रेटिंग देण्याची घोषणा केली आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांमध्ये विप्रोचे काम वाढल्याने कंपनीला ही रेटिंग देण्यात आली आहे. कंपनीकडे मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध असून, कंपनी आपल्या कर्जाची परतफेड करण्यास सक्षम असल्याचे एस एंण्ड पीने म्हटले आहे.