हिमानी शाम्पू बाजारात
दैनंदिन वापरच्या वस्तू बनविणा-या इमामी या कंपनीने आता शाम्पू बाजारात पाय रोवला असून आपल्या नवीन शाम्पूची रेंज नुकतीच कंपनीने लॉन्च केली.
कंपनीने नुकताच आंध्र प्रदेश ‘इमामी 5 इन 1’ नावाचा शाम्पू बाजारात आणला आहे. येथे या शाम्पूला मिळणा-या प्रतिसादानंतर तो देशातील इतर राज्यांमध्ये लॉन्च केला जाणार आहे.
इमामीच्या निर्देशक प्रिती सुरेका यांनी सांगितले, की उद्योग क्षेत्रात होत असलेल्या मोठ्या उलाढालीच्या पार्श्वभूमीवर शाम्पू बाजारात अनेक संभावना आहेत.