1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

एशेजमध्ये कांगारुंचे पानिपत

एशेजमध्ये कांगारुंचे पानिपत
एशेजच्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने कांगारुंना पाणी पाजत केवळ 98 धावांमध्ये त्यांना गुंडाळले आहे. कसोटी सामना पहाण्‍यासाठी झालेली विक्रमी गर्दी हेही या सामन्याचे वैशिष्टय होते.

इंग्लंडच्या गोलंदाजांनी 42.5 षटकांमध्ये कांगारुंना गुंडाळले.ट्रेमलेटने 26 तर जेम्स एंडरसनने 44 धावा देत प्रत्येकी चार गडी बाद केले.

या मैदानावरील कांगारुंची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी 1877 मध्ये कांगारुंचा संघ 104 धावांवर बाद झाला होता.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा