डरबन खेळपट्टी ‘50-50’
सेंच्यूरियनमध्ये दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर आता डरबनमध्ये होणार्या दुसर्या कसोटीत भारताला झुंजावे लागणार आहे. यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी मात्र 50-50 असल्याचे क्युरेटरने स्पष्ट केले आहे.
डरबन येथील खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाजांसाठी तयार असून, यावर दोघांनाही आपले कौशल्य दाखवण्याची संधी असल्याचे क्युरेटरने स्पष्ट केले आहे.
सेंच्युरियनमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांचा निभाव लागला नव्हता. उसळणार्या खेळपट्टीवर भारतीय डाव कोसळला होता.