द्रविडच्या बोटाला दुखापत
न्यूझीलंड विरोधात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज राहुल द्रविड याच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे.
न्यूझीलंडच्या जे सी रायडरचा कॅच घेण्याच्या प्रयत्नात असताना द्रविडला ही दुखापत झाली असून, त्याने या कसोटीमध्ये शानदार शतक झळकावले आहे.
द्रविडने आतापर्यंत 198 कॅचेस घेतल्या असून, 200 कॅचेसचा घेण्याचा विक्रम करण्यासाठी त्याला फक्त दोन कॅचेसची गरज आहे.