नागपूर कसोटी: भारताचा दबदबा
तिसर्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी बाजी मारल्याने या सामन्यावर आता भारताचा दबदबा निर्माण झाला आहे.
या सामन्यात भारताने पाहुण्या संघाविरोधात 373 धावांची आघाडी घेतली आहे. राहुल द्रविडचे शानदार शतक, विरु, सचिन, धोनीची दमदार फटकेबाजीच्या जोरावर भारताने 566 धावांवर डाव घोषीत केला होता.
तिसर्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा पाहुण्या संघाने एक विकेट गमावत 24 धावा केल्या असून, न्यूझीलंडच्या फलंदाजांवरील दबाव वाढला आहे.