निल्सनचा पॉंटिंगला पाठिंबा
एशेजमध्ये पराभव स्विकारावा लागल्यानंतर कर्णधार रिकी पॉंटिंगवर जोरदार टीका केली जात आहे. त्याला आता ऑस्ट्रेलियन कोच टिम नील्सन यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
पॉंटिंग हाच संघासाठी योग्य कर्णधार असल्याचे सांगत ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा एकदा चांगली कामगिरी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
एशेज मालिकेत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने पॉंटिंगवर जोरदार प्रहार केला जात आहे.