मोहालीत पावसाची हजेरी!
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामना आज (बुधवार) येथील मैदानावर होणार आहे. तत्पूर्वीच मंगळवारी (ता. २९) रात्री येथे पावसाने हजेरी लावली आहे. हवामानात बदल होत असल्याने आज सायंकाळीही हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
पंजाब व येथील हवामान खात्याने सांगितले की, हवामानातील बदलामुळे सायंकाळी ढग दाटून येतील, त्यामुळे अंधारमय परिस्थिती निर्माण होऊन, काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पंजाब व येथील हवामान खात्याने सांगितले की, हवामानातील बदलामुळे सायंकाळी ढग दाटून येतील, त्यामुळे अंधारमय परिस्थिती निर्माण होऊन, काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.