बुधवार, 8 फेब्रुवारी 2023
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
ज्योतिष 2023
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
धर्म
व्हिडिओ
मनोरंजन
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
ज्योतिष 2023
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
धर्म
व्हिडिओ
मनोरंजन
मराठी बातम्या
आज-काल
मंथन
Written By
Last Modified
रविवार, 7 एप्रिल 2019 (00:41 IST)
संबंधित माहिती
परिस्थितीवर मात करा...
''मनातून ओठावर आणि ओठावरून पुन्हा मनात जाते ती आठवण…!!!!''
माणसाच्या ध्येयानुसार गुण ठरतात...
मी जोडलेलं कोणतही नातं...
शेवटच्या घावात दगड तुटतो..
जेव्हा तुमची जळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते..
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
न्यूझीलंडविरुद्ध निर्भेळ विजयासह टीम इंडिया क्रमवारीत अव्वलस्थानी
भारतीय संघाने दिलेल्या 386 धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवेने झंझावाती शतक झळकावलं मात्र बाकी खेळाडूंनी साथ न दिल्याने त्यांचा डाव 295 धावांतच आटोपला. भारतीय संघाने 90 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवलं. या विजयासह भारतीय संघाने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. यंदाच्या वर्षीच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतातच वर्ल्डकप होणार आहे. त्यादृष्टीने ही मालिका महत्त्वाची होती.
दावोस दौऱ्याला ४० कोटी खर्च, मित्र परिवारासोबत गेले होते का?
सरकारचा अधिकृत कार्यक्रम १६ ते २० तारीख असा नियोजित होता. चार दिवसांचे सरासरी ४० कोटी खर्च. दहा कोटी प्रत्येक दिवशी खर्च. दावोसला चार्टर्ड विमान त्याचा खर्च. चार्टर्ड वापराला विरोध नाही. पण चार्टर्ड विमान वेळेवर पोहचण्यासाठी घ्यायला हवे होते. परंतु मुख्यमंत्री उशीरा पोहोचले. संध्याकाळी पॅवेलियनचे उद्घाटन केले. त्यांनी बैठका घेतल्याचं दिसून येत नाही. मित्र परिवारासोबत गेले का? त्यांचा खर्च अधिकृत का अनाधिकृत? असा प्रश्नांचा भडीमार शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला आहे.
पुण्यातील नदीपात्रात पाच दिवसांत आढळले मृतदेह; घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ
पुणे : दौंड तालुक्यामधील पारगाव हद्दीत असणाऱ्या भीमा नदीपात्रामध्ये गेल्या पाच दिवसांमध्ये ४ मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नदीपात्रामध्ये १८ जानेवारी ते २२ जानेवारी या दरम्यान हे मृतदेह सापडले आहेत. हे सर्व मृतदेह ३८ ते ४५ या वयोगटामधील असल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मृतदेहांमध्ये दोन पुरुष आणि दोन स्त्रियांचा समावेश आहे. या घटनेने जिल्ह्यामध्ये एकच खळ
पुणे-नाशिकपेक्षाही “या”ठिकाणी गारठा वाढला
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा तडाखा पहायला मिळत आहे. मुंबई, पुण्यासह अनेक शहरांमध्ये गारठा वाढला असून यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. अशात सोमवारी (दि. २३) मुंबईचे तापमान २६.५ सेल्सिअसवर पोहोचले आहे, तर पुण्यामध्ये ३१.२ सेल्सिअस आणि नाशिकमध्ये २८.५ सेल्सिअसपेक्षा थंड तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर या दोन्ही शहरांमध्ये रात्रीचे तापमान मात्र मुंबईपेक्षा कमी होते, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
नाना पटोले यांनी भुजबळांना सुनावले, तांबेचाही घेतला समाचार
‘आपलं कुटूंब मजबूत असेल तर घर फुटत नाही. असे वक्तव्य माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीवर केले होते. यावर नाना पटोले यांनी भुजबळांना टोचणे दिले आहे. ‘हा आमचा घरचा मामला, बाहेरच्या लोकांचा आम्हाला सल्ला नको. आपण 1 बोट दुसऱ्याकडे दाखवतो मात्र 4 बोटं आपल्याकडे आहेत असे नाना पटोले म्हणाले आहेत. नाना पटोले नाशिक दौऱ्यावर असून महावि
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
भारताला भूकंपाचा किती धोका आहे? भूकंप आला, तर काय करायला हवं?
24 तासांत सलग दोन शक्तीशाली भूकंपांमुळे तुर्की हादरून गेलंय. शेजारच्या सीरियातील अलेप्पोसारख्या शहरांमध्येही मोठी जीवितहानी झाली आहे. हजारो जण जखमी झाले आहेत कित्येक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. भारतासह अनेक देशांनी तुर्कीला मदत पाठवली आहे.
दक्षिण रेल्वेच्या गाड्या जवळपास एक महिना रद्द :कोकण रेल्वेच्या मार्गावर देखील होणार परिणाम
दक्षिण रेल्वेतर्फे जोकट्टे आणि पडिल स्थानकांदरम्यान ट्रॅक देखभालीचे काम हाती घेण्यात आल्याने काल सोमवार दि. 6 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तब्बल 19 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या रेलगाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. या गैरसोयीबद्दल दक्षिण रेल्वेने मनापासून खेद व्यक्त केला आहे. दक्षिण रेल्वेने 06/02/2023 ते 03/03/2023 या कालावधीत पलक्कड विभागातील जोकट्टे आणि पडिल स्थानकांदरम्यान ऱ्घ् काम आणि ण्ऊR कामासाठी लाईन ब्लॉक/पॉवर ब्लॉक चालवण्याची योजना आखली आहे. या कालावधीत पुढील रेलगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत
अंबरनाथमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या २ दलालांना अटक,ठाणे गुन्हे शाखेची कारवाई
बदलापूर रोड भागात काही महिलांकडून सेक्स रॅकेट चालविणाºया सोनू काझी (४०, रा. उल्हासनगर, ठाणे) याच्यासह दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. त्यांच्या तावडीतून एका पिडित महिलेची सुटका करण्यात आली आहे.
सप्तश्रृंगी गडावर ऐच्छिक सशुल्क व्हीआयपी दर्शन सुविधा सुरु
सशुल्क व्हीआयपी दर्शन पासच्या माध्यमातून भाविकांना जलद श्री भगवती दर्शन सुविधेची संधी उपलब्ध होणार आहे. त्याच बरोबर सप्तशृंग गडावरील स्थानिक ग्रामस्थांना आधार कार्ड तपासून मोफत दर्शन सुविधा देण्याचे योजिले आहे अशी माहिती विश्वस्त संस्थे मार्फत देण्यात आली आहे.
काँग्रेसच्या दिग्गजांनी याबाबत विचार केला पाहिजे : तांबे
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत पदवीधर आमदार सत्यजीत तांबे यांनी मोठं विधान केलं आहे. बाळासाहेब थोरात यांच्याशी माझा संपर्क झालेला नाही. मात्र त्यांनी राजीनामा दिला असेल तर काँग्रेस पक्षाने याबाबत आत्मचिंतन केलं पाहिजे. काँग्रेसच्या दिग्गजांनी याबाबत विचार केला पाहिजे असं आता सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे. संगमनेरमध्ये निवृत्ती महाराजांचं किर्तन आयोजित करण्यात आलं आहे यानिमित्ताने ते बोलत होते.