जन्मापासुन मृत्युपर्यंत अडीच अक्षरांत बांधलेले आयुष्य

बुधवार,जानेवारी 27, 2021
आचार्य चाणक्य एक महान शिक्षक असल्यासह अनेक विषयांचे चांगले जाणकार होते. चाणक्य यांना अर्थशास्त्राच्या व्यतिरिक्त राजकारण, नीतिशास्त्र च्या व्यतिरिक्त समाजशास्त्र यांचे ही विशेष ज्ञान होते. जीवनातील अनेक बाबींशी निगडित समस्यांचे स्पष्टीकरण देणारे ...
त्या दिवशी रात्री मी स्वैपाक करताना माझा छोटा मुलगा जवळ उभा राहून पहात होता. मी छोटासा फुलका लाटून तव्यावर टाकला आणि एकदा परतुन भाजून घेतला. तोवर दुसरा लाटून तयार होताच. एका हातात पकड घेऊन तवा उचलला
तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा.. तुम्ही बलिदान देण्यास तयार राहा.. मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देईन.
* जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही. * तुमच्याकडे आत्मबल असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला मरण नाही.
तुमचं भविष्य हे तुमच्याच हातात आहे. आपला मार्ग भलेही कठीण आणि खडकमय असो, आपला प्रवास कितीही खडतर असला तरी पुढे गेलंच पाहिजे. यशाचा दिवस हे दूर असेल पण तो येईलच हे मात्र नक्की. कधीही अधीर होऊ नका. तसंच कधीही अशी अपेक्षा करू नका की, ज्या ...
बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते.
तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अद्वितीय असे मानावे लागेल. स्वातंत्र्य मिळविण्याचे त्यांचे मार्ग वेगळे होते. त्यामुळे महात्मा गांधी यांच्याशी त्यांचा संघर्षही झाला. पण ...

प्रार्थनेचे सार....

शुक्रवार,जानेवारी 22, 2021
एक मुलगी वडिलांकडे गेली आणि म्हणाली, "मी आता मंदिरात जाणार नाही." वडिलांनी विचारले : "का ? "ती म्हणाली : "जेव्हा मी तिथे जाते तेव्हा मला जे सर्व दिसतात ते लोक सेवा आणि भजनाच्या वेळी त्यांच्या मोबाइल फोनवर असतात, काही जण गप्पा मारत असतात तर काहीजण ...
नोकरी मिळाल्यावर चारपाच वर्षे ट्राय करून देखील लव्ह मॅरेज जमवता येत नाही हे लक्षात आल्यावर आईवडिलांच्या इच्छेनुसार अरेंज्ड मॅरेजला राजी झालेला तो एके दिवशी आईवडिलांसह मुलगी बघायला जातो. वधूपिता आणि माता
वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली तेव्हा श्री रामाने सर्वत्र बघितले पण पाणी कोठेच मिळेना सर्वत्र जंगलच दिसत होते. तेव्हा श्रीरामाने पृथ्वी मातेला प्रार्थना केली की जेथे कोठे पाणी असेल तेथे जाण्याचा मार्ग आम्हाला दाखव तेव्हा तेथे एक मयुर तेथे ...

श्री साईबाबांचे उपदेश

मंगळवार,जानेवारी 19, 2021
श्रीसाईबाबा हे भक्तांना सहज संवादातून बोध करीत. बरेच वेळा त्यांचे बोलणे गूढ व अतर्क्य वाटे.

फावल्या वेळात काय करायचं

मंगळवार,जानेवारी 19, 2021
महाभारतात एक सुंदर कथा येते ती अशी की, जेव्हा पांडवाना बारा वर्षाचा वनवास होतो. पांडव आणि द्रौपदी अव्दैतवनात राहू लागतात. त्यांची विचारपूस करायला भगवान श्री कृष्ण वनात जातात.त्यांची विचारपूस करत असताना भगवान भीमाला विचारतात तुम्हाला वनवास झाला आहे ...
नेहमी लक्षात ठेवा कुणी कुणाचेच नाही सीतेचे रखवालदार प्रभू श्रीराम होते जेव्हा हरण झाले तेव्हा कोणी नव्हते
महादेव गोविंद रानडे हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व ब्रिटिश भारतामधील न्यायाधीश होते. शिक्षणाचा प्रसार व्हावा, स्त्रियांनाही शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी मुलींच्या शाळा सुरू केल्या. त्यांनी शिक्षण, समाजसेवा, राजकारण तसेच आर्थिक ...

माघार कुणी घ्यायची?

शुक्रवार,जानेवारी 15, 2021
आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये. रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसवाफुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये. जी काही वादावादी दिवसा झाली असेल ती ...

महिला मंडळे कशासाठी?

शुक्रवार,जानेवारी 15, 2021
सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, महर्षि कर्वे यांच्या सारख्या महान समाजसुधारकांमुळे स्त्रिया शिक्षित झाल्या, या गोष्टी

Army Day आज भारतीय सेना दिवस

शुक्रवार,जानेवारी 15, 2021
भारतात दरवर्षी 15 जानेवारीला 'सैन्य दिवस' साजरा केला जातो. सैन्याप्रती आदरभाव ठेवून हा दिवस देशभरात साजरा केला जातो. स्वतंत्र भारताचे पहिले सेनाध्यक्ष के.एम.करियप्पा यांनी 15 जानेवारी 1949 रोजी त्यांच्या पदाचा स्वीकार केला होता.

स्ट्रेस मॅनेजमेंट शिका

शुक्रवार,जानेवारी 15, 2021
अलीकडे आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली बघायला मिळते. त्यातल्या बर्‍याच घटनांमध्ये कौटुंबिक कलह, ता

हात ही सांगतो तुमचे व्यक्तिमत्व

गुरूवार,जानेवारी 14, 2021
कलात्मक हात दिसायला सुंदर असला तरी या व्यक्ती अपयशी ठरतात. पलायनवादी, अयशस्वी व्यक्ती याच वर्गात मोडतात