आयआयटी कानपूरमध्ये 13 जागा
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर येथे उपकुलसचिव (2 जागा), सहायक कुलसचिव (2 जागा), वैद्यकीय अधिकारी (1 जागा), कनिष्ठ अधिक्षक (4 जागा), कनिष्ठ सहायक (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज 31 ऑगस्ट 2009 पूर्वी पाठवावेत. अधिक माहिती 'डब्लूडब्लूडब्लू डॉट आयआयटीके डॉट कॉम' या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 ऑगस्ट 2009 च्या अंकात आली आहे.
