लातूर जिल्हा परिषदेत ४२ जागा
लातूर जिल्हा परिषदेत आरोग्य सेवक-महिला (१० जागा), औषध निर्माता (२ जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (३ जागा), कनिष्ठ आरेखक (१ जागा), कृषी विस्तार अधिकारी (२ जागा), वरिष्ठ सहायक -लेखा (१ जागा), ग्रामसेवक-कंत्राटी (१३ जागा), सांख्यिकी विस्तार अधिकारी (५ जागा), कनिष्ठ सहायक/ लिपिक (१ जागा), परिचर (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख १३ एप्रिल २०१० आहे.
