कार्यालयातील उपकरणांची जागा
कार्यालयात फॅक्स मशीन टेलिफोन व संगणक हे नेहमी समृध्दीच्या ठिकाणीच किंवा जेथून पैसा येतात तेथे ठेवावेत. त्यामुळे व्यापारात वृध्दी होईल.
Copyright 2026, Webdunia.com