तुमच्या बेडवर बीम नको
तुमच्या बेडवर आढे (बीम) नको. बीममुळे ची दबला जातो. परिणामी तुमच्या आयुष्यातही तुमच्यावर दडपणाचे प्रसंग येऊ शकतात. बीमखाली कोणतेही फर्निचर ठेवू नका. बीम झाकून टाकण्याचा पर्यायही आहे. पण त्यामुळे पुरेशी जागा रहातेय ना याकडे लक्ष द्या.
