1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 ऑगस्ट 2023 (22:32 IST)

Easy Goddess Mantra for Marriage लग्नासाठी सोपे देवी मंत्र

marriage
Easy Goddess Mantra for Marriage जीवनात प्रत्येकाची इच्छा असते की आपले वर्चस्व राहावे, आपला प्रभाव वाढावा आणि सर्व आमच्याशी आकर्षित राहो. देवी मंत्राने हे सर्व शक्य आहे केवळ या मंत्रांचा जप करताना काळजी बाळगावी.
 
मनपसंत पत्नी मिळविण्यासाठी-
 'ॐ पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानुसरिणीम्, तारिणीं दुर्ग संसार सागरस्थ कुलोद्भवाम।।' 
 
मनपसंत पती मिळविण्यासाठी-
'या देवी सर्वभूतेषु पति रूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।' 
दररोज 11 माळ जप करावा.
 
'देहि सौभाग्यं आरोग्यं, देहि मे परमं सुखम, रूपं देहि, जयं देहि यशो देहि द्विषो जहि।।'
दररोज 11 माळ जप करावा.
 
'ॐ कात्यायनी महामाये महायोगीन्यधीश्वरी, नन्दगोप सुतं देवी, पति मे कुरुते नम:।'
दररोज 1 माळ जप करावा.