Teeth in Marathi, Vegetables in Marathi | दातांच्या आरोग्यावर फळे गुणकारी
दंतवैद्याकडे जाणं कुणालाही आवडत नाही. म्हणूनच बहुतेकदा दाताची दुखणी अंगावरच काढली जातात. अगदीच नाइलाज झाला म्हणजे डेंटिस्टकडे जाणे होते. दातांचे दुखणे नको आणि त्यावर औषधोपचार तर नकोच नको, असे वाटत असेल, तर मुळात हे दुखणेच उद्भवू नये यासाठी काहीतरी करायला हवे. हे काहीतरी करायचे, म्हणजेत चक्क विवधि फळे, भाज्या आणि कडधान्य खायची...
टूथब्रश फूड्स ही संज्ञा हेच सुचवते. टूथब्रश फूड्स ही संज्ञा युरोप आणि अमेरिका या देशांपाठोपाठ आता भारतातही लोकप्रिय होऊ लागलेली आहे. टूथब्रश फूड्स हे प्रत्येकासाठीच सुंदर हास्य आणि आरोग्यदायी जीवनशैली राखण्यासाठी आवश्यक आहे. नैसर्गिक टूथब्रश फूड्ससाठी खालील काही पदार्थांचे आणि फळांचे नियमित सेवन केले पाहिजे.
स्ट्राबेरी
WD |
कोबी
