1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
  4. ब्रा घालत असाल तर हे नक्की वाचा ...

ब्रा घालत असाल तर हे नक्की वाचा ...

brest
वक्षांबद्दल काही असे तथ्य समोर आले आहे जे जाणून तुम्ही हैराण झाल्याशिवाय राहणार नाही. वास्तवात आम्ही मानतो की ब्रा घातल्याने महिलांच्या स्तनांना कसावं मिळत असेल आणि यामुळे त्यांना रोजचे कार्य करण्यात सुविधा होत असेल.  
 
खरं तर असे आहे की ब्रा घातल्याने महिलांचे स्तन लवकर ढिले पडतात आणि ब्रामुळे मान आणि पाठीवर भार पडतो. वैज्ञानिकांचे मत  आहे की जर यांची नियमितरूपेण मालीश (मसाज)केली जाईल तर त्यात जास्त कसावं बनून राहतो आणि मान व पाठीच्या दुखण्यात आराम मिळतो.
तर मग काय करायचे... पुढील पानावर पहा ....

वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की ब्रेस्ट मसाजामुळे ऑक्सिटोसिनचा स्राव होतो. शरीरात या हार्मोनचा स्राव तेव्हा होतो जेव्हा आपण एक मेकला मिठी मारतो. दोन ते सहा टक्के महिलांना अतिरिक्त नीपल देखील असत जे शरीरातील कुठल्याही भागावर असू शकत.  
 
एवढंच नव्हे तर एक ते तीन टक्के पुरुषांना देखील एक्सट्रा नीपल असू शकत. जेव्हा स्त्रिया शिशूंना स्तनपान करवत नसतील तरी देखील नीपल्सहून दुधाचा स्राव होऊ शकतो. 
 
स्त्रिच्या स्तनाचे दूध गायीच्या दुधापेक्षा जास्त गोड होऊ शकत. जर महिलांनी व्यवस्थित कपडे धारण केले नसतील आणि त्यांच्या वक्षावर  कुठलाही कपडा किंवा वस्त्र नसेल तर निप्पल्सच्या रगडण्याचा  धोका असतो. कधी कधीतर अत्यधिक घर्षणामुळे यातून रक्तस्राव देखील होणे शक्य आहे.  
धूम्रपानाचा काय प्रभाव होतो स्तनांवर ... वाचा पुढील पानावर ...

चीनमध्ये ब्रा स्टडीज एक विषय आहे ज्याचा अभ्यास केल्यानंतर डिग्री देखील देण्यात येते. स्तनांमध्ये स्नायू नसतात म्हणून त्यांना सुगठित ठेवण्यासाठी स्त्रिया असे व्यायाम करतात जे त्यांच्या स्तनांना टाइट बनवून ठेवण्याचे काम करतात.   
 
ज्या स्त्रिया धूम्रपान करतात, त्यांच्या स्तनांचा कसावं लवकर संपुष्टात येतो. सिगारेटमध्ये असे रसायन असतात जे शरीराच्या कठोरपणाला समाप्त करतात.  
 
किमान 80 टक्के स्त्रियांना चुकीच्या आकाराची ब्रा घातल्याने पाठीचे दुखणे आणि अपचची तक्रार असते.   
 
आनुवांशिकी (जेनेटिक्स) आणि शरीर विज्ञानानुसार स्तनांचा आकार शरीराच्या वाढता वजनावर निर्भर करतो. जेव्हा शरीराचे वजन कमी जास्त होते त्यानुसार स्तनांचा आकार देखील बदलतो.  

कॉफीचे सेवन करत असाल तर पुढील पानावर तुमच्यासाठी आहे माहिती ... पहा....
 

कॉफीत कॅफीन असतो आणि ज्या महिला जास्त कॉफीचे सेवन करतात त्यांचे स्तन जास्त संवेदनशील होऊन जातात.  
 
एक मुख्य बाब म्हणजे पुरुषांना यासाठी निप्पल्स असतात कारण सुरुवातीत प्रत्येक भ्रूण स्त्रीच्या रूपातच अस्तित्वात येतो आणि नंतर  बदल झाल्यावर स्त्री आणि पुरुषाचे लिंग विकसित होतात.   
 
अमेरिकेत किमान वीस लाख स्त्रिया अशा आहे ज्यांनी ब्रेस्ट इम्प्लांट (नकली स्तन) विकसित करवले आहे आणि काही स्त्रियातर अशा बघण्यात आल्या आहे की चरम सुख (आर्गेज्म)ची अनुभूती स्तनांच्या माध्यमाने करतात.