1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला

डोळ्यात रांजणवाडी झाल्यास

लसणाची पाकळी सोलून, चुरुन ती रांजणवाडीवर लावावी.
जेवणानंतर हात धुतल्यावर तोच ओला हात डोळ्यावरून फिरवावा.
चमचाभर चहा पावडर कपभर पाण्यात घालून, उकळून, गाळून चोथा गरम गरम फडक्यात घालून पुरचुंडी करून दिवसातून 2-3 वेळा डोळा शेकावा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा