गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

पीरियड्स दरम्यान टाळा हे 8 पदार्थ

अधिक चहा- कॉफी
यात आढळणारे कॅफीनने अधिक यूरिनेशन होऊ शकतं. मूड खराब होणे, झोप बिघडणे याव्यतिरिक्त दुखणेही वाढू शकतं.

कोल्ड ड्रिंक्स
कार्बोनेटेड ड्रिंक्समध्ये अत्यधिक मात्रेत कॅफीन आणि शुगर असते. याने पाळी अनियमित होते.

डेयरी प्रॉडक्ट्स
यात आढळणारे सॅच्युरेटेड फॅट्स पाळी दरम्यान होणारी वेदना आणि त्रास वाढवू शकतं.
जंक फूड
यात अत्यधिक ट्रांस फॅट्स असतं. याने एस्ट्रोजन लेवल वाढू शकतं ज्याने यूटेरसमध्ये वेदना होऊ शकतात.

नॉनव्हेज
मीटमध्ये अधिक फॅट असल्यामुळे पोट दुखी वाढू शकतं. याने पचन शक्तीही कमजोर होते.
स्पाइसी फूड
पाळी दरम्यान तळलेले पदार्थ आणि स्पाइसी पदार्थ खाण्याने गॅस, अपचन, पोट फुलणे सारख्या समस्या उद्भवू शकतात.

मैद्याचे पदार्थ
मैद्याची ब्रेड, पास्ता, नूडल्स, आणि इतर पदार्थ खाल्ल्याने त्रास वाढू शकतो. याने बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडटीची तक्रार होऊ शकते.
एक्स्ट्रा सॉल्ट
लोणचे, सॉस, चिप्स व इतर पदार्थ ज्यात जास्त प्रमाणात मीठ घातलेलं असतं हे सेवन केल्याने शरीरात सोडियम लेवल वाढतं. ज्याने मूत्रासंबंधी समस्या उद्भवू शकतात.