तापात किंवा अन्य कारणाने डोके तापले असेल तर आवळकाठी दुधात वाटून तिचा कपाळावर लेप द्यावा. सर्दीने आवाज बसला किंवा गायनाने घसा दुखत असला तर आल्याचा तुकडा, लवंग आणि मिठाचा खडा एकत्र करून चावावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा