1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. घरचा वैद्य

दिव्य मेध वटीने उपचार

दिव्य मेध वटीचे मुखय घटक ब्राह्मी, शंखपुष्पी, वचा, त्योतिष्मति जटामांसी अश्वगंध उस्तेखद्दस, पुष्पकरमूल आदींचे सत्व (एक्सट्रेट) आणि प्रवालपिष्टी, मोती पिष्टी व चांदी भस्म आदी आहेत. यांच्या सेवनाने मेंदूतील तक्रारी आणि स्मरणशक्तीचा अशक्तपणा दूर होतो आणि मेंदूला थंडावा मिळतो. विद्यार्थी आणि मानसिक काम करणार्‍यांसाठी हे फार हितकर आहे. दररोज याच्या सेवनाने बुद्धी आणि स्मरणशक्तीचा विकास होतो. दिव्य मेध वटीचे सेवन सकाळ-संध्याकाळ १ ते २ गोळ्या सकाळी शौच झाल्यावर दूध किंवा नाश्त्यानंतर आणि संध्याकाळी जेवणानंतर पाणी किंवा दुधने सेवन करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा