1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. घरचा वैद्य
Written By वेबदुनिया|

पक्षाघात (पॅरेलिसिस)

पक्षाघात पॅरेलिसिस
हींग, सूंठ, काळी मिरी, पिंपळ, लाहोरी मीठ समप्रमाणात घेऊन चूर्ण करून घ्यावे. वस्त्रगाळ करून तीन ग्रॅम चूर्णात तीन लसणाच्या पाकळ्या वाटून मिश्रण करावे. आणि सकाळी दूधा बरोबर नियमिपणे घ्यावे. हे औषध कंबर दुखी, हात-पाय व तोंडाला होणार्‍या पॅरेलिसिस मध्ये उपयोगी आहे. तोंडाच्या पक्षाघातात लसूण व चूर्णाबरोबर तीन ग्रॅम लोणी मिसळून खाल्याने लवकर फायदा होतो.

उडदाची डाळ वाटून तुपात भाजावी. त्यात गुळ, सूंठ वाटून मिसळावे व लाडू तयार करून घ्यावे. एक लाडू दररोज खाल्याने पक्षाघात बर होतो.

अर्धापक उकळत्या पाण्यात दोन चमचे मध टाकून थंड करून प्यावे. एका महिन्यातच प्रभावी अवयव काम करू लागतात.