सर्दीमुळे घसा दुखत असल्यास
सर्दीने आवाज बसला किंवा गायनाने घसा दुखत असला तर आल्याचा तुकडा, लवंग आणि मिठाचा खडा एकत्र करून चावावे.
Copyright 2026, Webdunia.com