शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

गळा

बंटी- तू गाण्याचा अभ्यास का बंद केला.
संगीता- गळ्यामुळे.
बंटी- का, गळ्याला काय झालं?
संगीता- शेजारच्या पहिलवानाने धमकी दिलीय. मी पुन्हा गाणे गायले तर तो माझा गळा दाबून टाकणार आहे.