1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
  4. kitchen tips

महत्वाच्या किचन टिप्स

kitchen tips
* तांदळात अळ्या होऊ नये यासाठी मीठ मिसळून ठेवा. 
*  डोसा अथवा इडलीचं पीठ करताना तांदूळ दळतेवेळी मेथीदाणे टाका. यामुळे इडली-डोसा मऊ होईल. 
* शिजवताना पालकाचा रंग हिरवा गार रहावा यासाठी चिमूटभर मीठ किंवा साखर मिसळा. 
* कणीक मळताना पाण्याबरोबर दूध आणि सायीचा वापर केलातर पोळ्या मऊ आणि स्वादिष्ट होतील. 
* तांदूळ शिजवताना एक चमचा तूप, मीठ आणि लिंबाचा रस मिसळावा. यामुळे भात मोकळा सळसळीत आणि पांढरा स्वच्छ होता. 
* पनीर पाण्यात ठेवल्यास अधिक काळ ताजं राहतं. 
पुढील लेख
12 फेब्रुवारीला हग डे, लक्षात ठेवा या 6 टिपा