ड्राय फ्रुट्स वापरत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा

रविवार,एप्रिल 4, 2021

सोप्या कुकिंग टिप्स

बुधवार,मार्च 31, 2021
स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना झालेली थोडी चूक देखील अन्नाची चव खराब करते. कधी भाजीत तिखट जास्ती होत तर कधी मीठ .अशा परिस्थितीत काय करावे. या साठी सोप्या कुकिंग टिप्स सांगत आहोत. चला तर मग जाणून घेऊ या.
आजच्या काळात मॉर्डन किचन मध्ये चिमणीची भूमिका महत्त्वाची आहे. चिमणी स्वयंपाकघरातील धूर शोषून घेते. या मुळे त्यात कचरा आणि घाण साचून जाते. चिमणी व्यवस्थितरित्या काम करावी यासाठी काही टिप्स सांगत आहोत. चला जाणून घ्या.

सोप्या कुकिंग टिप्स

शनिवार,मार्च 27, 2021
काही सोप्या किचन आणि कुकिंग टिप्स सांगत आहोत, ज्यामुळे आपल्याला मदत मिळेल . चला तर मग या टिप्स अवलंबवून बघा.
* काचेवरील डाग स्वच्छ करण्यासाठी चिरलेला बटाटा घासा नंतर स्वच्छ कपड्याने किंवा वर्तमान पत्राने पुसून घ्या.
किचन किंवा स्वयंपाकघराला स्वच्छ ठेवणे हे आव्हानात्मकच आहे. स्वयंपाकघराच्या कट्ट्यावर तेलाचे डाग पाडतात. त्या शिवाय शेल्फवर सिंक मध्ये डाग पडतात याची स्वच्छता कशी करावी या साठी काही टिप्स सांगत आहोत चला जाणून घेऊ या.
बऱ्याचदा अन्न शिजवताना योग्य कल्पना नसल्याने अन्नाची चव खराब होते. या साठी काही टिप्स सांगत आहोत ज्यामुळे अन्नाची चव चांगली होईल.
हे काही सोपे टिप्स अवलंबवा जेणे करून जिन्नस चविष्ट बनेल
बटाटे उकळण्यासाठी किमान 10 ते 15 मिनटे लागतात. जर आपल्याला बटाटे लवकर उकळवायचे असल्यास बटाटे लवकर उकळण्यासाठी काही टिप्स अवलंबवा.

सोप्या कुकिंग टिप्स

शनिवार,मार्च 20, 2021
आम्ही सांगत आहो काही सोप्या किचन आणि कुकिंग टिप्स जे आपल्या कामी येतील चला तर मग जाणून घेऊ या
आरोग्याच्या दृष्टीने दुधी भोपळा खूपच फायदेशीर आहे.दुधीचा समावेश आपल्या आहारात करावा.बऱ्याच वेळा दुधी विकत घेतो. परंतु आतून ती कडू निघते.ती आरोग्यासाठी हानिकारक असते.दुधीची निवड करताना ती कशी असावी, या साठी काही टिप्स सांगत आहोत जाणून घ्या.

घरच्या घरात किशमिश बनवा

मंगळवार,मार्च 16, 2021
उन्हाळ्यात असे बरेच फळ मिळतात. या पैकी एका आहे द्राक्ष. रसाळ आणि चविष्ट असे द्राक्ष चवीला गोड असतात. आपण या पासून घरात किशमिश देखील बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या पद्धत.
पनीर जे प्रत्येकाला आवडते. परंतु ते लवकर वापरले नाही तर खराब होतो. आम्ही काही टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपण पनीर 2 दिवस तर काय 2 महिन्या पर्यंत चांगले ठेवू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या टिप्स.
घराच्या स्वच्छते प्रमाणे गॅस चे बर्नर स्वच्छ करणे देखील आवश्यक आहे
स्वयंपाकघर घराचा तो भाग आहे जिथे स्त्रिया जास्त वेळ घालवतात. बऱ्याच वेळा किचन व्यवस्थित ठेऊन देखील ते अस्तव्यस्त वाटतो
कुकिंग ला सोपे बनविण्यासाठी काही टिप्स अवलंबवा
आता होळीच्या पूर्वी घरोघरी चिप्स, पापड्या बनविण्यासाठीची लगबग सुरू असते
लिंबू आंबट चव मुळे सगळ्यांनाच आवडतो या मध्ये ब्लिचिंगचे गुणधर्म असल्यामुळे हे स्वयंपाकघरात देखील कामी येत.
स्वयंपाकघर हा कोणत्याही घराचा महत्त्वाचा भाग असतो आणि तो स्त्रियांच्या हृदयाच्या जवळ असतो.
इडली मऊ बनविण्यासाठी इडलीच्या मिश्रणात साबुदाणा आणि उडीद डाळ वाटून घाला इडली मऊ बनते.