रुढी परंपरांच्या उसळत्या आगीच्या लोळात, त्यांनी गाडलेत आमचे सुखी संसार! त्याच आगीला साक्ष ठेवून मनानं केलाय एक नवा निर्धार आपणही स्वत: आग होण्याचा जाळून जाळून राख करण्याचा!
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा