1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

GST लवकरच लागू होणार

वेगवेगळ्या टॅक्स पध्‍दतीला दूर करण्‍यासाठी प्रस्तावित गुड्स एंड सर्विसेज टॅक्स म्‍हणजे GST लागू करण्‍याची योजना तयार झाली असून या संदर्भात देशातील सर्व राज्‍यांच्‍या अर्थमंत्र्यांची आज दिल्लीत बैठक झाली.

GST वर एंपावर्ड कमेटीने दिलेल्‍या माहितीनुसार हे टॅक्स दर पुढील वर्षापासून लागू होणार आहेत. सरकार एक एप्रिल 2010 पासून GST लागू करण्‍याचा प्रयत्‍नात आहे. ही पध्‍दत लागू झाल्‍यानंतर जीवनावश्‍यक वस्‍तूंचे दाम कमी होणार आहेत.